शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

हिंगोली-कनेरगाव मार्गावर अपघातात एकजण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 5:44 PM

आज सकाळी ९ वाजेदरम्यान दोन दुचाकीचा अपघात झाला.

हिंगोली : तालुक्यातील हिंगोली कनेरगाव राज्य रस्त्यावरील फाळेगाव पाटीजवळ आज सकाळी ९ वाजेदरम्यान दोन दुचाकीचा अपघात झाला. यात एकजण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.

हिंगोली - कनेरगाव राज्य रस्त्यावर दुचाकी क्र. आरजे १४ एम ५९६० व दुसरी दुचाकी क्रमांक एमएच ३८ एल २४०० वर तिघेजण हिंगोलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, दोन्ही दुचाकींना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. यावेळी दत्तात्रय पुंडलीकराव लोहगावे (५५, रा. नर्सी नायगाव जि. नांदेड ) यांच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुरलीधर नारायण सैनी ( रा. राजस्थान हल्ली मुक्काम नर्सी नायगाव जि. नांदेड ) व कयुम खा. सलमा खा. पठाण (२६, रा. कनेरगाव नाका ता. हिंगोली ) हे गंभीर जखमी झाले. जखमीवर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली