शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वसमत तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रा.पं. कुरुंदाए तर जुनुना सर्वांत लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

वसमत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आणि सर्वांत मोठी ग्रामपंचायत कुरुंदा आहे. या गावात एकूण सहा वॉर्डांत १७ सदस्य निवडून द्यायचे ...

वसमत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आणि सर्वांत मोठी ग्रामपंचायत कुरुंदा आहे. या गावात एकूण सहा वॉर्डांत १७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. ग्रामपंचायतीसाठी ९ हजार ३४६ मतदार असून त्यातील ४८९७ पुरुष मतदार, तर ४४४९ महिला मतदार आहेत.

कुरुंदामध्ये सर्वच पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. विविध संघटना सक्रिय आहेत. वसमत कृउबासचे सभापती राजेश पाटील इंगोले हे कुरुंदा येथील आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कुरुंदा गावातील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची हाेणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत येथील पॅनलचे चित्र स्पष्ट झाले नाही.

वसमत तालुक्यातील सर्वांत लहान ग्रामपंचायत म्हणून जुनुना ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. येथे केवळ ३९४ मतदार आहेत. ७ सदस्य संख्या असलेली ही ग्रामपंचायत ५ सदस्य निवडल्या जाणार आहेत. तर दोन सदस्य सर्वसाधारण आहेत. येथे २०७ पुरुष तर १८९ महिला मतदार आहेत. गतवेळी याठिकाणी चुरशीची लढत झाली होती. यावेळी अद्याप पॅनल जाहीर झाले नसले तरी पॅनल बनविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जुनुना ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवरील मुद्दे आणि नेहमी कामाला येणारे कार्यकर्ते पाहूनच मतदार मतदान करणार असल्याचे दिसून येत आहे.