शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीकरांची चिंता वाढली ; आणखी तीन एसआरपीएफ जवानांसह एकजण पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:11 IST

एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यास रुग्णालयाटतून सुटी देण्यात आली आहे

ठळक मुद्देहिंगोलीत आणखी चार पॉझिटिव्ह आढळले

हिंगोली: येथील एसआरपीएफ जवानांमध्ये कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. आता आणखी तीन जवानांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर जालना येथील जवानाच्या संपर्कातील अन्य एक जण बाधित असल्याचा अहवाल आज आला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 21 वर पोहोचली आहे. 

हिंगोली येथील 12 जवानांना कालपर्यंत बाधा झाल्याचे समोर आले होते. आज पुन्हा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे तिघेही नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सेवा बजावत परतलेले आहेत. तर जालना येथील एसआरपीमध्ये कार्यरत मात्र हिंगोली तालुक्यातील हिवरा बेलचा रहिवासी एक जवानही पॉझिटिव आला होता. आता त्याच्या संपर्कातील कोरोना बाधितांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी त्याचा पुतण्या  तर आज अन्य एक पॉझिटिव्ह आला आहे.

याशिवाय वसमत येथील एक व सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील एक बालक कोरोनाबाधित असून एकूण रुग्णसंख्या 21 वर पोहोचली आहे. तर यापूर्वी वसमत येथील एकाला कोणाची लागण झाली होती तो बरा होऊन घरी परतला आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली असून रोज नवे रुग्ण समोर येत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी हिंगोली करांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र अनेक भागात नागरिक मॉर्निंग व इव्हनिंग वाकच्या नावाखाली झुंडीने फिरताना दिसत आहेत. या गर्दीला कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे. आणखी संसर्ग वाढण्यापूर्वी पोलिसांना दांडुका बाहेर काढावा लागणार असे दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली