शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील रक्कम लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 13:16 IST

औंढा - वसमत रस्त्यावरील वाई शिवारात नियमित होत आहेत लुटमारीच्या घटना

शिरड शहापूर : औंढा - वसमत रस्त्यावरील वाई शिवारातील रितेश पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून ७५५३ रुपयांची रक्कम लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. या भागात नियमित लुटमारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

वाई शिवारातील रितेश पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री अशोक राठोड हे कर्मचारी कामावर होते. पहाटे २ वाजेच्या सुमारास एका मोटर सायकलवर तोंडाला मास्क बांधलेले चोरटे आले. त्यांनी पंपावरील कर्मचारी राठोड यांना बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम देण्यास सांगितले. यावेळी राठोड यांच्याकडे असलेली रोख ७५५३ रुपयांची रक्कम लुटून चोरटे पसार झाले. कर्मचारी राठोड यांनी यानंतर पेट्रोल पंप व्यवस्थापकास संपर्ककरून याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

या भागात नियमित होते लुटमारयापूर्वीही शिरड शहापूर येथे एका व्यापाराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तीन लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. परंतु, अद्याप आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. औंढा - वसमत राज्य रस्त्यावरील या भागात नेहमीच लुटमारीच्या घटना घडतात. या प्रकरणाकडे संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली