शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या मंडळ कार्यालयात समन्वय कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

महावितरणच्या हिंगोली मंडल कार्यालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित असल्यास किंवा राहत्या घरी विलगीकरणाची सोय नसल्यास अशा कर्मचाऱ्यांसाठी ...

महावितरणच्या हिंगोली मंडल कार्यालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित असल्यास किंवा राहत्या घरी विलगीकरणाची सोय नसल्यास अशा कर्मचाऱ्यांसाठी मंडळ कार्यालयात दोन कक्षाची स्वतंत्रपणे स्थापना केली आहे.

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या निर्देशानुसार कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी अधीक्षक अभियंता सुधीर जाधव यांच्या हस्ते गृह विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांच्या उपस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता विलगीकरण कक्ष खुला करण्यात आला आहे.

या कक्षामध्ये ऑक्सिमीटर, टेंप्रेचर गन, गरम पाणी केटली, वाफ घेण्यासाठी स्टिमर आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

कर्मचाऱ्यांसाठी साधावा संवाद...

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास अधिकारी महेंद्र बागुल, सहायक महाव्यवस्थापक सुशील पावसकर, वरिष्ठ व्यवस्थापक सुदर्शन कालेवाड या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.