शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून विविध कार्यक्रम ठप्प पडले आहेत. त्यामुळे कलावंतांना काम मिळत नाही. परिणामी, उपासमारीची वेळ आल्याने मदतीची ...

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून विविध कार्यक्रम ठप्प पडले आहेत. त्यामुळे कलावंतांना काम मिळत नाही. परिणामी, उपासमारीची वेळ आल्याने मदतीची मागणी करण्यात आली, तसेच कलावंतांना कायमस्वरूपी मदतीसाठी कलावंत कल्याण मंडळाची स्थापना करावी, कलावंतांच्या पेन्शनसाठी असलेल्या अटी शिथिल कराव्यात, वयोमर्यादा ४५ करावी कालमर्यादा पाच वर्षे करावी, पाच हजारांपेक्षा जास्त पेन्शन द्यावी, कलावंतांच्या समितीवर अनुभवी व्यक्तींची निवड करावी, प्रत्येक गावात सांस्कृतिक भवन आमदार निधीतून उभारावे, कलावंतांना पन्नास हजारापर्यंत मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रकाश अवचार, संगीता ठोंबरे, शेषराव कावरखे, विठ्ठल गवळी, किसन सुरोशे, राजू पवार, कैलास खरात, राजाराम पवार, रुद्राजी देवकर, विठ्ठल गोरे, शामराव रेणके, लक्ष्मण पाईकराव, बळीराम कानडे, सखाराम कानडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पारंपरिक वेशभूषेत सहभाग

लोककलावंतांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पारंपरिक वेशभूषा केली होती. त्याचबरोबर आंदोलनस्थळी वासुदेवाचे गाणे गोंधळ आदी कलाप्रकार सादर केले. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले जात असल्याचे दिसून येत होते.