शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:44 IST

संशयित 30 वर्षीय डॉक्टर अकोल्यात आहे कार्यरत

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये कोरोनाचा एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. सदरील व्यक्ती ही डॉक्टर असून अंदाजे वय ३० वर्षे आहे. सदर व्यक्ती अकोला येथे कार्यरत असून हिंगोली येथील रहिवाशी आहेत.

सदरील डॉक्टरला २४ मार्चपासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत. संशयित डॉक्टर यांना आयसीएमआरच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले आहे. त्यांचा थ्रोट स्वॅब नमुने पूणे येथील एनआयव्ही संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दोन दिवसांमध्ये त्याचा अहवाल येणे अपेक्षीत असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. संशयित रुग्णावर जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये उपचाराखाली ठेवले आहे. 

१० जण होम क्वॉरनटाईनहिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या  १० जणांना होम क्वॉरनटाईन (घरात अलगीकरण) करण्यात आले. यामध्ये तिघेजण फिलीपीन्स या देशातून आलेले आहेत. तर दोघे आॅस्ट्रेलिया, एक कझाकीस्तान, एक सौदेआरबीया, एक जर्मनी, दोन मालदिव या देशातून आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोनाशी लढा देण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये, सर्वांनी घरीच थांबावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली