शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आखाडा बाळापूर येथून व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांची दोन पथके तेलंगणा, आंध्रप्रदेशात

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: October 4, 2024 12:14 IST

नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्हयांची पोलिस यंत्रणा घेत आहेत शोध; अपहर झालेल्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मध्यरात्री आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे

- इस्माईल जहागिरदार वसमत (जि. हिंगोली):  जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथून एका व्यापाऱ्याचे गुरुवारी रात्री साडेदहा वाजेदरम्यान अपहरण करण्यात आले. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच हिंगोली जिल्ह्यासह नांदेड पोलिस अलर्ट झाली आहे. रात्री १२ वाजेपर्यंत अपहरणकर्त्यांच्या गाडीचा शोध पोलिस घेत होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथून ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता दरम्यानात व्यापारी गणपत आप्पाराव शिंदे (रा. आडा ता. कळमनुरी) यांना एका काळ्या रंगाच्या जीपमधून आलेल्या काही जणांनी त्याचे अपहरण केले. अपहरण केलेल्या जिपचा रंग काळा असल्याची माहिती आहे. अपहरण झाल्याचे कळताच आखाडा बाळापूर, वसमत, कुरुंदा, हट्टा, वसमत ग्रामीण, कळमनुरी, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील पोलिस अलर्ट झाले होते. राष्ट्रीय व राज्य मार्गावर अपहरकर्त्यांच्या गाडीचा शोध पोलिस घेत होते. मार्गावर जागोजागी पोलिस वाहनांची तपासणी करत होते. रात्री उशिरा पर्यंत अपहरणकर्त्याच्या जिपचा शोध लागला नव्हता.

मध्यरात्री गुन्हा दाखल, तपासासाठी दोन पथकेअपहर झालेल्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मध्यरात्री आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल होऊन तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांची दोन पथके तेलंगणा, आंध्रप्रदेशात तपासासाठी रवाना झाली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणHingoliहिंगोली