शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नवे १६५ रुग्ण; १९० जण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत २६२ पैकी २१ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात १२७ पैकी ३, वसमत ...

हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत २६२ पैकी २१ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात १२७ पैकी ३, वसमत परिसरात ३६ पैकी ३, कळमनुरी परिसरात ३० पैकी ३, सेनगाव परिसरात ५० पैकी ६, औंढा परिसरात १९ पैकी ६ असे रुग्ण आढळले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात ७९, वसमत परिसरात १४, कळमनुरी परिसरात २५, औंढा परिसरात १४, सेनगाव परिसरात १२ असे एकूण १४४ रुग्ण आढळून आले आहेत. बरे झाल्याने आज १९० जणांना घरी सोडले. यात हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून ४६, लिंबाळा येथून १०, वसमत येथून २३, कळमनुरीतून ७९, औंढा येथून २६ तर सेनगावातून ६ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात १४ हजार ६२ रुग्ण आढळले. यापैकी १२ हजार ८७७ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. तर ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३९६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर ३६ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे. एकूण ४३२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पाच जणांचा मृत्यू

हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात दाखल असलेल्या पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात औंढा तालुक्यातील पोटा खु. येथील ५५ वर्षीय पुरुष, सेनगाव तालुक्यातील सिनगी नागा येथील ६० वर्षीय पुरुष, हिंगोली येथील प्रवीण नगरचा ६० वर्षीय पुरुष, पेडगाव येथील ६५ वर्षीय पुरुष तर खेर्डा येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूची संख्या आता २७५ वर पोहोचली आहे.