शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पुरूष महिलांच्या तुलनेत अधिक वेगाने का धावू शकतात? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:15 IST

धावणं हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. महिला असो वा पुरूष प्रत्येकालाच धावण्याची एक्सरसाइज करणं पसंत असतं.

(Image Credit : livescience.com)

धावणं हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. महिला असो वा पुरूष प्रत्येकालाच धावण्याची एक्सरसाइज करणं पसंत असतं. पण यात एक प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो की, महिलांच्या तुलनेत पुरूष अधिक वेगाने कसे धावू शकतात? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी शरीराची रचना आणि शरीरातील काही घटक समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. याचा ताकदीशी काहीही संबंध नाही. चला जाणून घेऊ याचं कारण....

हार्मोन्स

महिला आणि पुरूषांमध्ये अंतर हे हार्मोन्समुळे असतं. बालपणी मुलांचं आणि मुलींचं शरीर जवळपास एकसारखं असतं. पण किशोरावस्था येतात, दोन्ही शरीरांमध्ये वेगवेगळे बदल होऊ लागतात. पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची वाढ होऊ लागते. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण २० टक्के अधिक होते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन हे सेक्स हार्मोन म्हणूनही ओळखले जातात. 

टेस्टोस्टेरॉनचे फायदे

शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन किशोरावस्थेत तयार व्हायला सुरूवात होते. टेस्टोस्टेरॉनमुळे शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात. हाडांना मजबूती आणि मांसपेशीच्या मजबूतीसाठी टेस्टोस्टेरॉन हार्मोन गरजेचे असतात. टेस्टोस्टेरॉनच्या अधिक निर्मितीमुळे पुरूषांमध्ये मांसपेशी आणि हाडे अधिक मजबूत होता आणि महिलांमध्ये ठीक याउलट होतं.

हे सुद्धा एक मुख्य कारण आहे की, महिला पुरूषांच्या तुलनेत कमी वेगाने धावतात. त्यासोबतच महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाणही अधिक असतं. ज्यामुळे महिलांच्या शरीरात अधिक फॅट असतं. याकारणानेही त्यांच्या धावण्याच्या गतीमध्ये फरक असतो.

शरीराचा आकार

(Image Credit : workingmums.co.uk)

पुरूष वेगाने धावण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीराचा आकारही मानलं जातं. जर तुलनात्मक पद्धतीने बघायचं तर महिलांच्या शरीरात कमी मांसपेशी असतात. ज्या धावण्यासाठी फार गरजेच्या असतात. त्यामुळेही पुरूष धावण्यात पुढे निघून जातात. शरीराच्या आकाराच्या हिशोबाने हृदय आणि फुप्फुसाचा आकारही प्रभाव टाकतो. महिलांची फुप्फुसं छोटी असतात, ते कमी ऑक्सिजन घेऊ शकतात. याचा त्यांच्या गतीवर थेट प्रभाव पडतो.

कोणत्या खेळात महिला पुरूषांच्या पुढे

धावण्याच्या खेळात महिला पुरूषांच्या बरोबरीत नसल्या तरी इतर खेळांमध्ये महिला पुरूषांच्या तुलनेत फार पुढे असतातत. जसे की, ज्या खेळांमध्ये शरीराच्या लवचिकतेची गरज असते, त्यात पुरूषांच्या तुलनेत महिला जास्त चांगल्या असतात. त्यासोबतच स्फूर्तीची गरज असणाऱ्या खेळांमध्येही महिला जास्त ऊर्जावान वाटतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स