शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांची प्रादेशिक प्रयोगशाळेला भेट

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

गृहराज्यमंत्र्यांची प्रादेशिक प्रयोगशाळेला भेट

गृहराज्यमंत्र्यांची प्रादेशिक प्रयोगशाळेला भेट
नागूपर : गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी रहाटे कॉलनी चौकातील प्रादेशिक न्याय प्रयोगशाळेला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. कोणतीही सूचना न देता गृहराज्यमंत्री धडकल्याने प्रयोगशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
डॉ. पाटील यांनी प्रयोगशाळेत येताच त्यांनी पाहणी सुरू केली. त्यावेळी तेथील यंत्रांचीही माहिती जाणून घेतली. नादुरुस्त यंत्र त्वरित दुरुस्त करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रयोशाळेला आधुनिक करण्याच्या संदर्भातही त्यांनी यावेळी चर्चा केली. न्यायालयीन प्रक्रियेसाठी व पोलिसांच्या दृष्टीने एखाद्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नमुन्यांचे अहवाल लवकरात लवकर कसा मिळेल, यावर विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी सुचविले. यावेळी त्यांच्यासोबत प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. नितीन सुटके होते. त्यांनी मंत्र्यांना प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीशी अवगत केले. या भेटी दरम्यान चारही विभागाचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. प्रलंबित नमुन्याचा अहवाल लवकर तयार करण्याची ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. गृहराज्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीची आरोग्य विभागासह शासकीय रुग्णालयांत दिवसभर चर्चा होती.