शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणं तुमच्यासाठी धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 11:03 IST

जेवणानंतर काय करावे? काय करु नये? यातील जेवणानंतर तुम्ही काय टाळावं हे आज आम्ही सांगणार आहोत. जेवणानंतर लगेच काय करु नये हे खालीलप्रमाणे सांगता येईल.

मुंबई : आपल्या दैनंदिन जीवनात आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवावं याकडे फार कुणी लक्षच देत नाहीत. असंही म्हणता येईल की, या धावपळीच्या जगण्याक अनेकांना ते शक्यही होत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणानंतर काय करावे? काय करु नये? यातील जेवणानंतर तुम्ही काय टाळावं हे आज आम्ही सांगणार आहोत. जेवणानंतर लगेच काय करु नये हे खालीलप्रमाणे सांगता येईल.

१) लगेच झोपू नये:

अनेकांना जेवण झाल्या झाल्या झोपण्याची सवय असते. मात्र, हे चुकीचं आहे. कारण अन्नाचं पचन व्हायला काही वेळ लागतो, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यासाठी थोडा वेळ घ्या. थोडावेळ फिरून या.

२) सिगारेट ओढू नये:

अनेकांना जेवल्यावर लगेच सिगारेट हवी असते. पण असे करणे जास्त घातक आहे. सिगारेटमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणे हे जास्त धोकादायक असल्याची माहिती डॉक्टर देतात. जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोकाही मोठ्याप्रमाणावर वाढतो.

(खाली बसून जेवण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!)

३) लगेच आंघोळ करु नये:

आंघोळ करताना पाण्यामुळे शरीरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यामुळे टाळावे.

४) जेवल्यानंतर लगेच फळं खाऊ नये:

जेवणाबरोबरच तुम्ही फळं खात असाल तर या फळांचं पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेवण झाल्यावर एका तासाने फळे खाल्ली पाहिजेत.

(उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते? काय करायचे उपाय?)

५) चहा पिऊ नका

चहापत्तीमध्ये सर्वाधिक आम्लाचं प्रमाण असतं, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य