शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूच्या बळींचे सत्र सुरूच

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

दिवसभरात २ जणांचा मृत्यू : १२ जण व्हेंटिलेटवर

दिवसभरात २ जणांचा मृत्यू : १२ जण व्हेंटिलेटवर
पुणे : शहरात स्वाइन फ्लूच्या बळींचे सुरू झालेले सत्र अजूनही सुरू असून आज दिवसभरात दोन जणांचा या आजाराने बळी घेतला. यामुळे अवघ्या दीड महिन्यातील बळींची संख्या १७ वर पोहोचली आहे. दरम्यान, लागण झालेल्या १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.
बळी गेलेल्यांपैकी एक व्यक्ती हे सोलापूरमधील रहिवासी होते. तर दुसरे सिंहगड रस्त्यावरील रहिवासी होते. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. घशातील कफाच्या तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. या दोघांनी उपचारास स्वत: उशीर केल्याची नोंद महापालिकेने आपल्या अहवालात केली आहे.
दरम्यान, लागण झालेले तब्बल ५० रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. त्यापैकी १२ जणांची प्रकृती अत्यव्यस्थ असून त्यांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. आज दिवसभरात ३९१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७१ जणांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली आहेत आणि २३ जणांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
--------
दिवसभरात स्वाइन फ्लूचे २७ रुग्ण सापडले
शहरात आज दिवसभरात स्वाइन फ्लूचे तब्बल २७ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात एवढे रुग्ण सापडले आहेत. यामुळे या वर्षातील स्वाइन फ्लूच्या रुग्झाांची संख्या १३५ वर पोहोचली आहे.
-----
उपचारास उशीर केल्यानेच मृत्यू
आज मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्तींनी स्वत:हून उपचारास उशीर केल्याचे दिसून आले आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असतानाही उपचारासाठी न गेल्याने तो बळावला आणि त्याने दोघांचा बळी घेतल्याचे पुणे महापालिकेने नोंदविले आहे.