शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

किटकनाशकांमुळे तुम्ही अधिक लठ्ठ होता, शास्त्रज्ञांनीच केसा संशोधनाद्वारे धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:32 IST

कॅनडाच्या विद्यापीठामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार लठ्ठपणा वाढण्याचे कारण कीटकनाशके देखील असू शकतात.

लठ्ठपणा म्हटला की आपल्याला त्याची कारणे जंक फुड, व्यायामाचा अभाव इत्यादी वाटतात. पण, तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या कारणांव्यतिरिक्तही एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे कीटकनाशके. कॅनडाच्या विद्यापीठामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार लठ्ठपणा वाढण्याचे कारण कीटकनाशके देखील असू शकतात.

वास्तविक, आपण जे अन्न खातो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्प्यातून येते. शेतापासून ते दुकानापर्यंत ते खराब होऊ नये, कीटकांपासून त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी ते सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. म्हणून धान्यांवर कीटकनाशकांचा भरपूर वापर केला जातो. जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ आपल्या शरीरावर कीटकनाशकांच्या होणाऱ्या परिणामांविषयी सतत सतर्क करत असतात.

कीटकनाशकांच्या दुष्परिणामांच्या चिंतेमध्ये आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे दिसून आले आहे की, क्लोरपायरीफॉस हे सर्वसाधारणपणे वापरले जाणारे कीटकनाशक लठ्ठपणाच्या संकटाचे प्रमुख कारण असू शकते.

कीटकनाशकांमुळे लठ्ठपणा येतोनेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की, कॅनडामध्ये बंदी असलेल्या क्लोरपायरीफॉसची जगभरातील भाज्या आणि फळांवर फवारणी केली जाते. संशोधनात असे दिसून आले आहे की ते उंदरांच्या तपकिरी चरबीच्या ऊतींमधील कॅलरी जाळण्याची प्रक्रिया कमी करते. कमी कॅलरी वापरल्यामुळे थर्मोजेनेसिसची प्रक्रिया सुरू होते. यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होऊ लागतात आणि त्यामुळे लठ्ठपणा येतो. तपकिरी फॅट पेशींवर वापरल्या जाणार्‍या ३४ कीटकनाशकांच्या अभ्यासाच्या आधारे हा शोध लागला आहे.

तपकिरी चरबी आपल्या शरीरात चयापचय भट्टीसारखे कार्य करते, जे सामान्य चरबीच्या विपरीत कॅलरी बर्न करते. यातून निर्माण होणारी उष्णता आपल्या शरीरात सामान्य पांढर्‍या चरबीच्या रूपात कॅलरीज जमा होण्यापासून रोखते.

कमी कॅलरी वापरणेबहुतेक अभ्यासांमध्ये, वजन वाढण्यासाठी जास्त खाणे जबाबदार मानले गेले आहे. या अभ्यासाची मानवांवर चाचणी केली गेली नसली तरी, कीटकनाशके मुक्त असलेले अन्न शक्य तितके खाणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स