शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

छातीत जमा झालेला कफ लगेच येईल बाहेर, एकदा करू बघा हे नॅचलर उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 10:47 IST

Mucus in lungs: जेव्हा जास्त कफ तयार होतो तेव्हा सायनस, अ‍ॅलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव होतो. चला जाणून घेऊ कफ कसा दूर करायचा.

Mucus in lungs: वातावरणात आता मोठा बदल बघायला मिळत आहे. उष्णता आता जरा कमी होऊन हवेतील गारवा वाढला आहे. काही दिवसांनी मानसून राज्यात दाखल होणार आहे. अशात अनेकांना सर्दी-खोकला आणि कफ होण्याची समस्या होते. अनेकांच्या छातीत कफ जमा होतो. पण तो काही केल्या बाहेर पडत नाही. अशात खोकला आणि इतरही समस्या होतात. झोप लागत नाही. कारण हा कफ रात्री जास्त उमळून येतो. अशात छातीत जमा झालेला हा कफ कसा बाहेर काढावा याचे काही नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जेव्हा अशी समस्या होते तेव्हा नाक आणि छातीत कफ जमा होतो. विंड पाइपमध्ये कफ होणं चांगलंही आहे. कारण तेथील ओलावा टिकून राहतो. पण जेव्हा जास्त कफ तयार होतो तेव्हा सायनस, अ‍ॅलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव होतो. चला जाणून घेऊ कफ कसा दूर करायचा.

खास पाणी प्या

एका भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घ्या. त्यात १ चमचा गूळ, अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा ओवा पावडर, अर्धा चमचा काळे मिरे पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ टाका. हे मिश्रण गॅसवर २ मिनिटे गरम करा. हे अर्धा चमचा मिश्रण रोज सकाळी आणि सायंकाळी कोमट पाण्यात टाकून सेवन करा. कोरडा खोकला आणि कफ लगेच दूर होईल. 

हळद

हळदीचा तुम्ही कफ दूर करण्यासाठी वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही हळद वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. एकतर तुम्ही कच्च्या हळदीच्या रसाचे काही थेंब घशात टाका आणि काही वेळ तसेच राहू द्या. तसेच तुम्ही हळद कोमट पाण्यात टाकून सेवन करू शकता. याने कफ घसरून जाईल. 

तेलाचा वापर करा

जेव्हा छातीत कफ जास्त प्रमाणात जमा होतो तेव्हा तुम्हाला श्वास घेण्यास घेण्यास अडचण येऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही नॅचरल तेलांचा वापर करू शकता. कारण यातील अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल ही समस्या दूर करण्यास मदत करतात. तुम्ही रात्री झोपण्याआधी नाकात २ थेंब इसेंशिअल ऑइल टाका. याने सकाळी नाक साफ होईल.

भरपूर पाणी प्या

कफ छातीत जमा झाल्यावर भरपूर पाणी प्यावं. याने शरीर हायड्रेट राहतं. यामुळे कफ कमजोर करण्यास मदत मिळते. या उलट जर शरीरात पाणी कमी असेल तर कफ आणखी घट्ट होतो. ज्यामुळे समस्या जास्त वाढते.

वर्कआउट

फिजिकल अ‍ॅक्टिविटी कफ मोकळा करण्यास फार फायदेशीर ठरू शकते. याने शरीरात उष्णता येते आणि कफ कमजोर होऊ लागतो. त्यामुळे पायी चालावे, सायकलिंग करा आणि धावणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य