शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

साथीच्या आजारांना थंडीचे बळ;मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोसह, कावीळ आणि स्वाइन फ्लू आजारांचे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 18:22 IST

गेल्या वर्षी म्हणजेच २०२० च्या तुलनेत यावर्षी २०२१ मध्ये पावसाळी आजारांचे प्रमाण १८ टक्के वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरियाचे १३३, डेंग्यू ७४४, गॅस्ट्रो ४७७, कावीळ ३८, चिकनगुनिया ७८, एच १ एन १ २० रुग्ण वाढले. लेप्टोचीे रुग्ण कमी झाले आहेत.

मुंबई : वर्षाखेरीस कोरोनासह साथीच्या आजारांचा कहरही कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाळी आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण यावर्षी  १८ टक्क्यांनी वाढले आहे. मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोसह, कावीळ आणि स्वाइन फ्लू आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० च्या तुलनेत यावर्षी २०२१ मध्ये पावसाळी आजारांचे प्रमाण १८ टक्के वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरियाचे १३३, डेंग्यू ७४४, गॅस्ट्रो ४७७, कावीळ ३८, चिकनगुनिया ७८, एच १ एन १ २० रुग्ण वाढले. लेप्टोचीे रुग्ण कमी झाले आहेत. 

मृत्यूचे प्रमाण कमीगेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मृत्यूचे प्रमाण ५८ टक्के कमी झाले आहे. मलेरिया १ वरून शून्य, लेप्टो ८ वरून ४ पर्यंत खाली आले आहे. डेंग्यूचे गेल्या वर्षी आणि याही वर्षी ३ मृत्यूची नोंद झाल्याने स्थिर आहे. तर चिकनगुनिया, कावीळ, एच १ एन १ आणि गॅस्ट्रोचे गेल्या दोन वर्षात एक ही रुग्ण दगावल्याची नोंद नाही. 

पावसाळी आजारांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्के रुग्णवाढ झाली आहे. त्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७७ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल  चिकणगुनिया ७८ टक्के, एच १ एन १ ४६ टक्के, गॅस्ट्रो १९ टक्के, कावीळ १४, मलेरिया ३ टक्के वाढ झाली आहे; मात्र लेप्टोच्या रुग्णसंख्या ७ टक्क्यांनी घटली आहे. यावर्षी मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.  गेल्या वर्षी मलेरियाचे एकूण ५००७ रुग्ण होते. ते यावर्षी ५१४० झाले. डेंग्यू १२९ वरून ७७३, गॅस्ट्रो २५४९ वरून ३०२६, कावीळ २६३ वरून ३०१, चिकनगुनिया शून्यावरून ७८, एच १ एन १ ४४ वरून ६४ वर पोहचले.  तर लेप्टोची रुग्णसंख्या काहीशी कमी होऊन २४० वरून २२४ पर्यंत खाली आली आहे. 

आजारांचा तपशील
आजार२०२०२०२१
मलेरिया५००७५१४०
लेप्टो२४०२२४
डेंग्यू१२९८७३
गॅस्ट्रो२५४९३०२६
कावीळ२६३३०१
चिकनगुनिया७८
स्वाइन फ्लू ४४४५
एकूण८२३३९७०६
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स