शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

या सहा कारणांमुळे होतो डोकेदुखीचा त्रास, जी तुम्हाला माहीत सुध्दा नसतील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:42 IST

सतत कामाचा तणाव, व्यस्त जीवनशैली तसेच आहार घेण्याच्या सवयीत असलेली अनियमितता यांमुळे सतत आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.

सतत कामाचा तणाव, व्यस्त जीवनशैली तसेच आहार घेण्याच्या सवयीत असलेली अनियमितता यांमुळे सतत आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. त्यात डोकेदुखीची समस्या सर्वाधिक जाणवते. जाणून घेऊया अशी कोणती  कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सर्वाधिक जाणवतो.

चष्म्याचा वाढलेला नंबर, चहाची सवय असणे, डोक्याला मार लागणे, प्रवासाचा दरम्यान थकवा जाणवणे, दारू प्यायल्यानंतर डोकं जड होणे अशी कारणं डोकेदुखीची असू शकतात. अनेकदा ऑफिसमध्ये काम करत असताना मित्रमंडळींशी गप्पा मारता मारता चहा किंवा कॉफी प्यायली जाते. पण त्यात असलेले कॅफिन डोकेदुखीचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीरासाठी घातक ठरते.

अनेकदा ऑफिसमध्ये बराचवेळ कामात व्यस्त असताना पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे शरीर कोरडं पडतं गरजेपेक्षा जास्तवेळ पाणी न प्यायल्याने आरोग्याशी संबंधीत विकार उद्भवतात. तसंच डोकं दुखीचे सगळ्यात मोठं कारण पाणी कमी पिणे हे असतं. 

स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल बदल हे डोकेदुखीचे कारणं आहे.  स्त्रीयांना मासिक पाळीच्यावेळी डोकेदुखीची समस्या सर्वाधिक जाणवते. त्याचप्रमाणे ऑफीसमध्ये काम करत असताना चुकीच्या पध्दतीने बसल्यामुळे पचनशक्ती मंदावते. अपचनामुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो. 

काम पुर्ण करण्याच्या नादात बराचवेळ उपाशीपोटी काम केल्याने डोकेदुखीची समस्या वाढते. काहीच न खाता बराचवेळ काम  केल्याने गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील संतुलन बिघडून डोकं दुखायला सुरूवात होते. त्यामुळे आपल्या शरीराची स्थिती ही आपण  काम करताना कसं बसतो यावर सुध्दा अवलंबून असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य