शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

फळांची आणि भाज्यांची साल फेकून द्याल तर पस्तावाल, फायदे असे की तुम्ही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 8:51 PM

आपण फळे व भाज्या कापल्यानंतर त्यावरील साली काढून फेकून देतो. जर तुम्हीही असं करत असाल तर तुम्ही चूकीचे करत आहात. कसे काय? घ्या जाणून

आपण फळे व भाज्या कापल्यानंतर त्यावरील साली काढून फेकून देतो. जर तुम्हीही असं करत असाल तर तुम्ही चूकीचे करत आहात. डॉ. केली मॅकग्रेन यांनी हेल्थलाईन या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार भाज्या व फळांच्या सालींमध्ये अनेक महत्वाचे घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. बऱ्याच सालींमध्ये कॉन्सट्रेटेड फायटौकॅल्शियम असते. अशा अनेक गुणधर्मांनी फळं समृद्ध असतात.

सफरचंदाची सालसफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते. यामध्ये पेक्टिन नामक असलेले फायबर शरीरातील वाईट कॉलेस्ट्ऱॉल कमी करते. तसेच रक्तातील साखरही नियंत्रणात ठेवते. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरच्या पेशी वाढण्याची प्रक्रिया थांबवतात.

बटाट्याची सालबटाट्याच्या सालीत मोठ्या प्रमाणावर झिंक, व्हिटामिन सी, आयरन, पोटॅशियम, व्हिटामिन बी असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात अँटीऑक्सिडंट्सही असतात. तसेच यामुळे पचनक्रिया सुधारते.

केळ्याची सालकेळ्याच्या सालीच्या सेवनामुळे सेरोटोनिन नामक संप्रेरके स्त्रवतात. याला फील गुड हार्मोन असेही म्हटले जाते. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहता. यात ल्युटिन नावाचे अँटीऑक्सिडंटही असते जे तुमच्या डोळ्याचे सुर्याच्या अल्ट्राव्हायलट किरणांपासून बचाव करते. तसेच यामुळे मोतीबिंदुचा धोकाही कमी होतो. तुम्ही केळ्याची साल पाण्यात उकळून त्याचे सेवन करू शकता.

भोपळ्याची सालभोपळ्याच्या सालीत बीटा कैरोटीन असते जे कॅन्सरपासून आपला बचाव करते. यात झिंक असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfruitsफळेfoodअन्न