शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

किडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला? कुळीदाच्या पाण्याचं सेवन करून समस्या होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 17:48 IST

किडनी स्टोनची समस्या निर्माण झाल्यास ऑपरेशन करावं लागू नये यासाठी उपाय सांगणार आहोत.

आरोग्याच्या समस्या आपण कितीही जरी काळजी घेतली तरी उद्भवत असतात. किडनीस्टोनची समस्या निर्माण होणं ही सामान्य गोष्ट आहे. या आजारात व्यक्तीला पोटात खूप वेदना  होतात.  किडनीस्टोन झाल्यानंतर स्टोन बाहेर निघेपर्यंत रुग्णाला खूप त्रास होतो.  अनेकदा ऑपरेशन सुद्धा करावं लागतं. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोनची समस्या निर्माण झाल्यास ऑपरेशन करावं लागू नये यासाठी उपाय सांगणार आहोत. या उपायाचा वापर करून  किडनी स्टोन  झालेला व्यक्ती खर्च न करता बरा  होऊ शकतो.

कुळीद या कडधान्याचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेकजण रोजच्या आहारात कुळीदाच्या डाळीचा समावेश करत नसतील पण त्यांनी  कुळीदाच्या डाळीबद्दल नक्की ऐकलं असेल. सहज उपलब्ध होणारी ही डाळ आहे. या दाळीच्या सेवनाने किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.

यात असलेले पोषक घटक किडनी स्टोन काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. यात फेनोलिक कंपोनेंट, फ्लेवोनोइड्स, स्टेरॉयड आणि सॅपोनिन असतं. या डाळीचा वापर करण्यासाठी स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घ्या.  ( हे पण वाचा-Corona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....)

त्यासाठी २०० मिली पाण्यात २५ ग्राम दाळ घालून उकळून घ्या. पाणी आटल्यामुळे अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या. सतत १ ते २ महिने हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. तुम्ही नियमितपणे हा प्रयोग करू शकता कारण याचे कोणतेही साईडइफेक्टस नाहीत. ( हे पण वाचा-इन्फेक्शन आणि आजारांचं टेंशन नकोय? तर साखरेऐवजी गुळाचं सेवन ठरेल इफेक्टिव्ह)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य