शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

वजन वाढलयं? हळदीच्या वापराने ७ दिवसात वजन होईल कमी, मग बघा कमाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 12:47 PM

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मामुळे प्रचलीत आहे.  रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा गुण हळदीत आहे.

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मामुळे प्रचलीत आहे.  रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा गुण हळदीत आहे. हळद या पदार्थांत आरोग्यासाठी पोषक असणारे बरेच गुण आहेत. त्यामुळे पुर्वापार पासून घराघरात हळदीचा वापर केला जातो. हळद पोटाचे विकार तसेच रक्तशुध्द करण्यास गुणकारी आहे. पित्ताचा त्रास असल्यास हळदीमुळे कमी होतो. यांमुळे  रंग उजळतो. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी सुध्दा हळद फायदेशीर ठरते. चला  मग जाणून घ्या हळदीचे सेवन कशाप्रकारे केल्याने वजन कमी होईल. 

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी काही लोकं पितात. कारण सकाळी गरम पाणी प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून सेवन केले तर याचे फायदे अधिक वाढतात. हळदीमधील आरोग्यासाठी फायदेशीर तत्वं शरीराला मिळतात. जर तुम्ही दररोज सकाळी या पाण्याचे सेवन कराल तर शरीरातील फॅट्स कमी  होतील. आणि लिव्हर साफ राहिल. हळदीमध्ये असणारे गुण हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी लाभदायक ठरतात.

 हळदीमुळे त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तसेच पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग तसेच अंगाला येणारी खाज थांबते. हळदीमध्ये काही अॅन्टी ऑक्सीडेंट्स असतात. जे शरीरातील पोटावरील आणि चरबी आणि फॅट्स कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. तसेच गॅस, अपचन यांसारखे पोटाचे विकार दूर करण्यासाठी हळदीचा उपयोग केला जातो. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका टळतो.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्य