शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

IMAचं ठरलं! आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 1:35 PM

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने सरकारने ठरविलेल्या शुल्कावर उपचार करण्यास सज्ज झाले आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवरच्या उपचाराचे दर शासनाने निश्चित केले आहेत. एका दिवसात एका पेशंटला जास्तीत जास्त 15 हजार रुपये उपचारासाठी मोजावे लागतील. कोणतेही रुग्णालय निश्चित दरापेक्षा रुग्णांकडून अधिक शुल्क आकारू शकणार नाही.दिवसाला फक्त 15 हजार रुपये रुग्णांना द्यावे लागणार यापूर्वी सरकारने दोन श्रेणीतील रुग्णांची फी दररोज आठ आणि 13 हजार रुपये निश्चित केली होती. ठिकठिकाणी फीपेक्षा जास्त पैसे घेतल्याच्या बर्‍याच ठिकाणी तक्रारी आल्या. आता सरकारने शुल्क तीन श्रेणींमध्ये निश्चित केले आहे. 15 हजार रुपये जास्तीत जास्त आहे. ज्यांची तब्येत कमी खराब आहे आणि त्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी दिवसातून आठ आणि 13 हजार रुपये दर निश्चित केले गेले आहेत. या दरात बीपी आणि शुगरवरही उपचार केले जातील. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने दर निश्चित केले असून, खासगी रुग्णालयांना आता ठरविलेल्या शुल्कावर रुग्णावर उपचार करावे लागणार आहेत.रुग्णांनाही ही सुविधा मिळणारपॅनेसियाचे डॉक्टर अजय शुक्ला म्हणाले की, लक्षणे नसलेल्या आठ हजार रुग्णांकडून सरकारने ठरविलेले दर घेतले जातील. त्यांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची सुविधा पुरविली जाईल. आयसीयू सुविधा रुग्णांना 13 हजार रुपयांना देण्यात येणार आहे. 15 हजार रुपयांना आयसीयूसह  व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. या दरामध्ये रुग्णांना जेवण, काही आवश्यक चाचण्या, औषध, नर्सिंग शुल्काचा समावेश असेल. सीएमओ डॉ. श्रीकांत तिवारी म्हणाले की, खासगी रुग्णालय कोरोना रुग्णांवर शासनाने निश्चित केलेल्या दराने उपचार करेल. त्यापेक्षा जास्त रुग्णांना पैसे द्यावे लागणार नाहीत.इंजेक्शनसाठी स्वतंत्र पैसे द्यावे लागतीलशासनाने काही इंजेक्शन्स रुग्णांना देण्याचे दर निश्चित केले आहे, अशी माहिती डॉ. अजय शुक्ला यांनी दिली. त्यामध्ये रेमिडेसिव्हर आणि टोकलिझुमब यांचा समावेश आहे. हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार रुग्णांना दिले जाईल. परंतु यासाठी त्यांना स्वतंत्र पैसे मोजावे लागतील. सरकारने ही इंजेक्शन पॅकेजमध्ये जोडलेली नाहीत. एखादा रुग्ण किडनीसह गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर आयुष्मान योजनेतील लाभार्थ्यांना ठरलेल्या दराने त्याच्यावर उपचार केले जातील. त्यांच्याकडून जादा शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय कोरोना रुग्ण आयुष्मान योजनेस पात्र ठरल्यास त्यातून अधिक शुल्क घेतले जाणार नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या