शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Global Hand washing Day : हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवर्जून द्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 1:36 PM

Global Hand washing Day : तुम्हाला माहिती आहे का?, हात धुण्यासाठी एक निश्चित कालावधी असून हात धुण्याची विशेष पद्धतदेखील आहे.

15 ऑक्टोबर हा दिवस 'ग्लोबल हँड वॉशिंग डे 'म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला माहिती आहे का?, हात धुण्यासाठी एक निश्चित कालावधी असून याची विशेष पद्धतदेखील आहे. यानुसार हात धुवाल तर आजार, संसर्गापासून तुम्ही नक्की दूर राहाल. चला जाणून घेऊन हात धुण्याची ही विशेष पद्धत...

असे धुवा हात, रोगांवर करा मातसुरुवातीला हात स्वच्छ आणि कोमट पाण्यानं ओले करा. यानंतर साबण लावून हात 20 सेकंदांपर्यंत व्यवस्थित एकमेकांवर चोळा. या प्रक्रियेत हातांसहीत तळवे, हाताचा मागील भाग, बोटे आणि नखेदेखील स्वच्छ झाली पाहिजेत. यानंतर हात पाण्यानं स्वच्छ करा, एका कापडानं हात पुसून घ्याव. हात पुसण्यासाठी स्वतःच्याच रुमाल किंवा टॉवेलचा वापर करावा, हे लक्षात असू द्यावेत. 

(World Handwash Day : अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीने धुवा हात!)

हात कधी धुवावेत?- जेवण बनवताना, जेवताना आणि जेवण वाढताना आणि यापूर्वी हात धुवून घ्यावेत - शौचास जाऊन आल्यानंतर हात धुणे आवश्यक - शिंकल्यानंतर हात धुवावेत - आपल्या बाळाचे नाक स्वच्छ केल्यानंतर हात धुणे गरजेचं- शौचास गेल्यानंतर किंवा डायपर बदल्यानंतर - शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतरही हात धुणे महत्त्वाचे- पाळीव प्राण्यांसोबत खेळल्यानंतर हात जरूर धुवावेत- आजारी व्यक्तीच्या भेटीनंतर 

हात धुण्यासाठीचे अन्य पर्यायहात धुण्यासाठी जर पाणीच नसेल तर बाजारात अशी कित्येक उत्पादनं हात धुण्यासाठी पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. या उत्पादनांचा तुम्ही हात स्वच्छ करण्यासाठी वापर करू शकता. यामध्ये हँड सॅनिटायझर,वाइप्स आणि विशेष प्रकारचे टिशू पेपर्सचा समावेश आहे.

निष्काळजीपणा टाळाहात धुण्यासाठी केवळ काही सेकंद योग्य पद्धतीनं दिल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना डॉक्टरांकडे खेटे मारण्याची गरज भासणार नाही. स्वच्छ आणि योग्यरित्या हात धुतल्यास आजारपण, संसर्ग, इत्यादी रोगराईपासून तुम्हाला मुक्तता मिळेल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स