शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

ही फळं प्रेग्नेंसीमध्ये आईच्या आणि बाळाच्या आरोग्याला ठेवतील उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 11:36 IST

महिलांना प्रेग्नेंसी दरम्यान बरेच सल्ले  त्यांना इतरांकडून मिळत असतात

महिलांना प्रेग्नेंसी दरम्यान बरेच सल्ले इतरांकडून मिळत असतात. कारण गरोदर असताना आईसोबतच बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. प्रत्येक स्त्री साठी हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात वेगवेगळे हार्मोनल बदल घडत असतात. गर्भाच्या विविध अवयवांची वाढ देखील याच काळात होत असल्याने गरोदर स्त्रिने  पहिल्या तीन महिन्यात कटाक्षाने स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रेग्नेंसीच्या काळात काही पदार्थांचे सेवन केल्यास बाळाचे तसेच आईचे आरोग्य उत्तम राहते. अनेक स्त्रियांना  प्रेग्नेंसी नंतर अशक्तपणा, कमजोरी आणि बऱ्याच स्त्रियांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला प्रेग्नंसीच्या काळात येणाऱ्या समस्या टाळायच्या असतील या काही पदार्थांचे  सेवन करा

१) डाळिंबाचा रस प्रेग्नेंसीच्या काळात डाळींबाचा रस प्यायल्याने होणारया बाळासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे बाळाचा विकास उत्तमरीत्या होतो. प्रेगनेंसीच्या काळात शरीरास पोषण देणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश आहारात करावा. गरोदर पणात महिलेनं पपई आहारातून दूर ठेवावी. गरोदर महिलेनं पपई खाल्यास ती पचवण्यासाठी अधिक त्रासदायी ठरू शकते. कारण यातील लॅटेस्क नावाचा पदार्थ गर्भाशय शोषून घेतो. जो आई-बाळाच्या जिवाला धोकादायक असू शकतो.

) बीटाचा रस बीट या कंदमुळाचे अनेक फायदे शरीराला होतात. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास बीट खाल्ल्याने किंवा बीटाचा रस प्यायल्याने रक्ताची कमी भरून निघते आणि बाळाचे आरोग्या उत्तम राहते.

३) द्राक्षाचा रस द्राक्षांत असणारे पोषक त्तव गर्भवती स्त्रिच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने होणारे बाळाचे शरीर उत्तम राहते. बाळाची वाढ उत्तमरीत्या होते.

४) भेंडीबऱ्याच महिलांना गर्भावस्थेत चक्कर येतात, उलट्या होतात. या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास स्त्रियांनी भेंडीच्या भाजीचा समावेश आहारात करायला हवा. कारण याचे सेवन केल्याने उलटी, मळमळ होणे असा त्रास होत नाही.

५) दूध आहारात कॅल्शियम पूरक घटकांचा समावेश असू द्या. रोज ६०० मिली दूध किंवा दुधाचे  पदार्थ नियमित घ्या. तसेच कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरल्यानेदेखील पुरेसे व्हिटामिन डी मिळेल.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाHealthआरोग्य