शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : धक्कादायक! कोरोना लसीचे २ डोस घेतल्यानंतरही जिल्हाधिकारी 'कोरोना पॉझिटिव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 12:41 IST

Corona Vaccination: जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोविड १९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे, करोना लसीकरण मोहिमेवर नव्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

जानेवारीपासून देशभरात कोरोनाची लसीकरण (CoronaVaccine)  मोहिम सुरू करण्यात आली.  त्यामुळे लोकांमध्ये दिलासादायक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळालं. पण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा लोकांमध्ये भीती वाढत आहे. अशाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोविड १९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे, करोना लसीकरण मोहिमेवर नव्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

छत्तीसगडच्या जाजगीर भागाचे जिल्हाधिकारी यशवंत कुमार हे गुरुवारी करोना संक्रमित आढळले आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच ट्विट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. तसंच  त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनाही करोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. आयएएस अधिकारी असलेल्या यशवंत कुमार यांनी करोना लसीकरण मोहिमेत सहभागी होत लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, दुसरा डोस घेतल्यानंतर तीन दिवसांनी करोना चाचणीत ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं तरिही यशवंत कुमार यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत.

यशवंत कुमार यांनी करोना लसीचा पहिला डोस ८ फेब्रुवारीला घेतला होता. त्यानंतर ८ मार्च रोजी त्यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर तीन दिवसांनी गुरुवारी त्यांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये ते करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सध्या यशवंत कुमार यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. सावधान! कोरोना झाल्यानंतर 'ही' गोष्ट केल्यास वाढतोय मृत्यूचा धोका; संशोधनातून समोर आलं कारण

दरम्यान कोरोना लस घेताना जिल्हाधिकारी यशवंत कुमार यांनी लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला होता. तसंच नागरिकांनाही लस घेण्याचं आवाहन करताना ते दिसले होते. आता  मात्र यशवंत कुमार हेच करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर करोना लसीकरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. खरंच लसीकरणाने कोरोनापासून बचाव होईल का? याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सChhattisgarhछत्तीसगड