शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

काळजी वाढली! खरंच लस दिल्याने कोरोनापासून बचाव होईल? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 9:54 AM

CoronaVirus News & Latest Uddates : ज्या व्यक्तीला एकदा कोरोनाचे संक्रमण झाले आहे. अशा व्यक्तींना परत कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. 

कोरोना व्हायरसच्या माहामारीने जगभरात कहर केला आहे.  दिवसेंदिवस धडकी भरवणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर येत आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. जगभरातील आरोग्य तज्ज्ञ कोरोना विषाणूंवर लस किंवा औषध उपलब्ध होण्यासाठी संशोधन करत आहेत. कोरोनाचा सामना केल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात कोणकोणते बदल होतात. याचाही अभ्यास तज्ज्ञ करत आहेत.

कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. त्यानंतर २ आठवड्यांपर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरस जीवंत असतो. त्यामुळे इतर व्यक्तींना संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो.कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर व्यक्तीच्या  शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. या एंटीबॉडीजमुळे दुसऱ्यांना कोरोना संक्रमण होण्यापासून बचाव करता येऊ शकतो. या गोष्टी लक्षात घेऊन रिसर्च करण्यात आला होता. ब्रिटेन आणि स्पेनमध्ये हा अभ्यास करण्यात आला होता.

एंटीबॉडीजवर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या देशातींल संशोधनात दिसून आले की कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला नष्ट करण्यासाठी ज्या एंटीबॉडिज तयार झालेल्या असतात. त्या काही आठवड्यात शरीरातून नष्ट होतात. अशा स्थितीत संक्रमणाचा धोका दुप्पटीने वाढतो. कोरोनाच्या एंटीबॉडी संबंधी हा अभ्यास द गार्डीयनमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. जेव्हा रुग्णांच्या शरीरात कोरोनाची लक्षणं दिसून येतात तेव्हा ३ आठवड्यांपर्यंत एंटीबॉडीज शरीरात असतात. काहीवेळ जीवंत राहण्यासाठी शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. पण एकदा संक्रमण झाल्यानंतर पुन्हा संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. 

या अभ्यासासोबतच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या  लसीवर सुद्धा अभ्यास करण्यात आला.  ज्या प्राण्यांमध्ये लसीद्वारे शरीरात एंटीबॉडी टाकल्या जात आहेत. ज्या प्राण्यांमध्ये माणसाच्या तुलनेत कमी एंटीबॉडीज  दिसून आल्या. या अर्थ असा की कोरोनाची लस घेतल्यानंतर ही तुम्ही कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित आहात असं म्हणता येणार नाही. त्यासाठी वेळोवेळी लसीकरण करावे लागेल. तेव्हाच कोविड 19 ने होत असलेल्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. ज्या व्यक्तीला एकदा कोरोनाचे संक्रमण झाले आहे. अशा व्यक्तींना परत कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. 

आता काही सेकंदात फक्त १०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी ; IIT च्या तज्ज्ञांचे संशोधन

CoronaVirus News : कोरोना हवेतून पसरतो का? जाणून घ्या, या मागील सत्य...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स