शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 20:46 IST

Dead Butt Syndrome हा देखील याच समस्यांमधील आहे. डेड बट सिंड्रोम (DBS) म्हणून ओळखले जाते.

आजच्या काळात धावपळ कमी आणि एका जागेवर बसून काम जास्त झाले आहे. यामुळे अनेकांना ९ ते ५ ऑफिसमध्ये कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून रहावे लागते. या कामाचे अनेक तोटे आहेत. यामुळे अनेक प्रकारच्या आजाराच्या समस्या घेरू लागतात. एकाच जागी बसून काम केल्याने शारिरीक आणि मानसिक समस्या होण्यास सुरुवात होते. 

Dead Butt Syndrome हा देखील याच समस्यांमधील आहे. डेड बट सिंड्रोम (DBS) म्हणून ओळखले जाते. जेव्हा नितंबाचे स्नायू, विशेषत: ग्लूटस मेडियस आणि मिनिमस, जास्त बसल्यामुळे कमकुवत आणि निष्क्रिय होतात तेव्हा याची लागण होते. या आजारामुळे अस्वस्थता, वेदना आणि दीर्घकाळापर्यंत अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पेल्विसला स्थिर करणे, पोश्चर चांगले ठेवण्यासाठी हालचाली सुलभ करण्यासाठी ग्लूट स्नायू आवश्यक असतात. 

लक्षण काय...नितंबांच्या ग्लूटील स्नायूंमध्ये सुन्नपणा आणि किंचित वेदना होतात. पाठीचा खालचा भाग आणि गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना देखील होतात. जेव्हा तुम्ही बसलेले असता किंवा बसल्यानंतर उभे राहता तेव्हा हे जाणवू लागते. खूप बसणे किंवा झोपणे आणि पुरेशी हालचाल न करणे यामुळे हे होते. 

उपाय काय...तुमची निष्क्रिय जीवनशैली बदलणे हा यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. नियमित व्यायाम करणे, ग्लूट मजबूत करणारे व्यायाम करू शकता. स्टँडिंग डेस्क एक्सरसाइज, स्क्वॅट्स, लंग्ज, स्ट्रेचिंग यांच्या मदतीने तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.

टॅग्स :Healthआरोग्य