शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या नाक्यावरून लाकडाची तस्करी

By admin | Updated: December 25, 2015 02:28 IST

तिरोडा-खैरलांजी राज्य मार्गावर वैनगंगा नदीकाठावरील पुजाजवळ बोंडरानी (अर्जुनी) येथे असलेली वनविभागाची चौकी नाममात्र झाली आहे.

गाड्यांच्या नोंदी नाही : कर्मचारी राहतात नशेतपरसवाडा : तिरोडा-खैरलांजी राज्य मार्गावर वैनगंगा नदीकाठावरील पुजाजवळ बोंडरानी (अर्जुनी) येथे असलेली वनविभागाची चौकी नाममात्र झाली आहे. या चौकीवर लाकडांनी भरून येणाऱ्या प्रत्येक मालवाहतुक गाडीची तपासणी करून डायरीत वाहन क्रमांकासह त्यातील मालाची नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र येथे मालवाहक ट्रक-ट्रॅक्टरची नोंद घेतलीच जात नाही. वनाधिकारी आणि कर्मचारी तसेच वनतस्करांचे साटेलोटे असल्यामुळे मालाने भरून जाणाऱ्या वाहनांची नोंद घेतली जात नसली तरी रिकाम्या जाणाऱ्या मालगाडीची नोंद मात्र केली जाते. हा प्रकार कुंपनानेच शेत खावे असा झाला आहे. या चेकपोस्ट आठ तासाची एका गार्डची ड्युटी असते. आळी-पाळीने तीनही गार्ड घरगुती कामासाठी जातात. सागवान व अन्य मौल्यवान लाकडांची तपासणी केली जात नाही. पोलीस पेट्रोलिंगसाठी येतात, कोणी सापडले तेच त्यांचे, पण वनकर्मचारी त्यांनाही सतर्क करतात आणि पोलीस नाक्यावर असल्याची माहिती आधीच वनतस्करांना मिळते. मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात बांबूचे लाकूड येत असते. मध्यप्रदेशात वृक्ष कापणीवर बंदी असली तरी चोरट्या मार्गाने लाकूड महाराष्ट्राच्या सिमेत पाठविले जाते. (वार्ताहर)