शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हरीओम कॉलनीवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील हरी ऊँ कॉलनीतील हा प्रकार दिसून आला आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांचे दुर्लक्ष : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना वेळच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मामा चौकातून पुढे रिंग रोडवर असलेल्या हरी ऊँ कॉलनीतील रहिवासी बिसेन ते शेख यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. याबाबत या रांगेतील नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना मार्च महिन्यात निवेदन दिले. मात्र त्यांना वेळ नसल्याने तसेच नगरसेवकांचे या भागाकडे दुर्लक्ष असल्याने अद्याप येथे रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही.शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील हरी ऊँ कॉलनीतील हा प्रकार दिसून आला आहे. येथे रस्त्यांचे बांधकाम झाले आहे मात्र बिसेन ते शेख यांच्या घराच्या रांगेला डावलण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये येणाºया या कॉलनीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे यातून स्पष्ट दिसून येत आहे. नगरसेवकांकडून काहीच होत नसल्याने येथील नागरिकांनी मोठ्या आशेने नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांना रस्ता बांधकामाची मागणी असलेले निवेदन दिले. मात्र येथेही त्यांच्या अपेक्षाभंग झाला असून मार्च महिन्यात निवेदन देऊनही अद्याप येथील रस्ता बांधकाम झालेले नाही. यामुळे नगरसेवक फक्त मत घेण्यासाठीच येथे येतात असे येथील नागरिकांचे म्हणणे असून पदाधिकारी व अधिकारीही त्यांच्यापासून वेगळे नसल्याच्या प्रतिक्रीया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर रस्ता बांधकाम करण्यात यावे अशी मागणी यादोराव मदनकर, भीमराव घोडेस्वार, नंदलाल उईके, फातिमा पिल्ले, परमानंद हरिणखेडे, भाऊराव मदनकर, रामलाल यादव, राहुल पटले, मुरली सिंगनजुडे, सुलेमान शेख, नईम मिस्त्री आदिंनी केली आहे.नगरसेवकांकडून टोलवाटोलवीप्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येत असलेल्या या कॉलनीचे नगरसेवक विवेक मिश्रा व अनिता मेश्राम आहेत. रस्ता बांधकामाला घेऊन येथील नागरिक नगरसेवकांना विचारणा करीत असता नगरसेवक त्याना टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत. याची सही त्याची सही उरली असल्याचे सांगत येथील नागरिकांना टोलवित आहेत. यामुळे येथील नागरिकांत नगरसेवकांप्रती चांगलाच रोष व्याप्त आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा