शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारणासाठी बचाव पथकांना प्रशिक्षण

By admin | Updated: June 6, 2014 00:03 IST

अचानकपणे उद्भवणार्‍या नैसर्गिक संकटात आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांच्या पूनर्वसनासाठी येथील तहसीलदार कार्यालयाकडून बचाव पथकांना प्रशिक्षण देण्यात आले.

गोरेगाव : अचानकपणे उद्भवणार्‍या नैसर्गिक संकटात आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांच्या पूनर्वसनासाठी येथील तहसीलदार कार्यालयाकडून बचाव पथकांना प्रशिक्षण देण्यात आले. स्थानिक कटंगी जलाशयात गोरेगावचे तहसीलदार डी.ए.सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बचाव पथकाला प्रशिक्षण देण्यात आले. त्यात पाण्यात पोहणे, पाण्यात बुडणार्‍या व्यक्तीला सहीसलामत बाहेर काढणे, पुरांनी वेढलेल्या नागरिकांना बाहेर काढणे इत्यादी प्रशिक्षण दिल्याचे तहसीलदार सपाटे यांनी सांगीतले. नैसर्गिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावनिहाय बचाव पथक तयार करण्यात आले आहे. एका बचाव पथकात १२ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या बचाव पथकांच्या माध्यमातून नैसर्गिक संकटाचे निवारण, मदतकार्य, सुव्यवस्थितपणे हाताळता येणार आहे. शासनाने पोलीस विभाग, लघुपाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामीण रुग्णालय, कृषी विभाग, वनविभाग महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, दुरसंचार विभाग या सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांकडे पुरासंबंधी व नियोजनासंदर्भात कामे सोपविलेली आहेत.दरवर्षी पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन अचानक एखादी आपत्ती ओढवते. गावांना पाण्याचा वेढा पडू शकतो किंवा लोक पुराच्या पाण्यात अडकून पडून शकतात. अशावेळी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)