शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या लोकअदालतीचा शुभारंभ

By admin | Updated: March 12, 2016 02:01 IST

फिरते कायदेविषयक सारक्षता शिबीर व लोकअदालतीचा शुभारंभ जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर

सावरी येथे पहिली लोकअदालत : नऊ प्रकरणांत करण्यात आली तडजोड गोंदिया : फिरते कायदेविषयक सारक्षता शिबीर व लोकअदालतीचा शुभारंभ जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर यांच्या हस्ते फिरत्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. या महिन्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीर व लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी न्यायाधीश माधूरी आनंद, ए.एच.लढ्ढा, सी.पी.चौधरी, इशरत ए शेख-नाझीर, आर.डी.भुयारकर, एस.एल.रामटेके, पी.व्ही.खंडारे, एस.ए.इंगळे, एस.एम.एच.शाहीर, ए.एस.जरूडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव पी.एच.खरवडे, अ‍ॅड.मंगला बंसोड, प्रा.उमेश उदापूरे, सविता बेदरकर, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी तसेच जिल्हा न्यायालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. ग्राम सावरी येथे पहिल्या दिवशी फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीर व लोकअदालत घेण्यात आली. सेवानिवृत्त न्यायाधीश सी.पी.चौधरी याच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून ईशरत ए शेख, प्रा.उदापूरे, सविता बेदरकर, पीएसआय. शेवते, सरपंच डुलेश्वरी पटले, माजी सरपंच झनक पटले, तंटामुक्त समिती अध्यक्ष पटले उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी कौटूंबीक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, जेष्ठ नागरिक कायदा, कामगार कायदा, महितीचा अधिकार कायदा या विषयांवर मार्गदर्शन केले. येथील लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबीत असलेली आठ व एक पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरण ठेवण्यात आले होते. पक्षकारांमध्ये तडजोड घडवून आणण्याकरिता लोकअदालतीचे पॅनल प्रमुख चौधरी, पॅनल सदस्य मंगला बंसोड, सविता बेदरकर, प्रा.उदापुरे यांनी प्रयत्न केले. संचालन टेकचंद चिखलोंडे यांनी केले.