शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रेती वाहून नेणारे तीन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 6:00 AM

ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी २९३१ तसेच ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी २३०९ ला तेढवा येथील मुकेश गोवर्धन मात्रे (२१) हा चालवित होता. एक ब्रास रेती वाहून नेत असताना पथकाने त्याला पकडले. दुसऱ्या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-टीसी ००२९ व विना क्रमांकाच्या ट्रॉलीत एक ब्रास रेती टाकून वाहतूक करीत असताना तेढवा येथील संतोष तिलकचंद सोनवाने (४०) याला पथकाने पकडले.

ठळक मुद्देमाकडी परिसरातील कारवाई : २१ लाखांचा माल केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माकडी परिसरातील कालव्याजवळ पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रेती वाहून नेणारे तीन ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.४) सकाळी ५.३० वाजतादरम्यान पथकाने नाकाबंदी लावून केली.ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी २९३१ तसेच ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी २३०९ ला तेढवा येथील मुकेश गोवर्धन मात्रे (२१) हा चालवित होता. एक ब्रास रेती वाहून नेत असताना पथकाने त्याला पकडले. दुसऱ्या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-टीसी ००२९ व विना क्रमांकाच्या ट्रॉलीत एक ब्रास रेती टाकून वाहतूक करीत असताना तेढवा येथील संतोष तिलकचंद सोनवाने (४०) याला पथकाने पकडले. तर तिसऱ्या कारवाईत तेढवा लक्ष्मीचंद मात्रे (२८) ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-जी ६५७३ व ट्रॉली क्रमांक एमएच ३५- ६७३५ मध्ये एक ब्रास रेती टाकून वाहतूक करीत असताना पथकाने त्याला पकडले. लिज नसताना रेतीची वाहतूक केली जात होती. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २१ लाख १२ हजार सांगीतली जाते.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर, सहायक फौजदार गोपाल कापगते, पोलीस हवालदार मधुकर कृपाण, नरेंद्र फुलबांधे, रत्नशील मेश्राम, कैलाश ठाकरे, नंदकिशोर ठाकरे व ओंकार गौतम यांनी केली. सदर घटनेसंदर्भात रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sandवाळू