शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांची घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

आमगाव तालुका दुर्गम आणि आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची धुरा याच ग्रामीण रुग्णालयावर आहे. मात्र या रूग्णालयात भौतिक असुविधा, वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव असून बरेचदा औषधसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात.

ठळक मुद्देजिल्हा शल्यचिकित्सकांची भेट : गावकऱ्यांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील तालुका ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांचे माहेरघर आहे. रुग्णालयात अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. तसेच रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव होता.यासंबंधीचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच त्याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.आमगाव तालुका दुर्गम आणि आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची धुरा याच ग्रामीण रुग्णालयावर आहे. मात्र या रूग्णालयात भौतिक असुविधा, वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव असून बरेचदा औषधसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात. याचा त्यांना आर्थिक भूर्दंड बसत होता. ग्रामीण रुग्णालयातील अवस्थेबाबत वृत्त प्रकाशित होताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके हे बाह्यरूग्ण विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज राऊत यांच्यासह आमगाव ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी कर्मचाºयांना कार्यालयीन वेळेत रुग्णालयात उपस्थित राहावे, भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. औषधांचा वेळेवर पुरवठा करण्यात येईल. रुग्णांची गैरसोय झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांची दोन पदे रिक्त असून ती भरल्यास रुग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होईल. अशी मागणी सुध्दा या वेळी गावकºयांनी केली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल