शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

टॅलेंट सर्च परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 20, 2015 01:50 IST

लोकमत व बालविकास मंच पेस आयआयटी एन्ड मेडीकल यांच्या संयुक्तवतीने रविवारी (ता.१३) येथील एस.एस.गर्ल्स कॉलेजमध्ये टॅलेन्ट सर्च परीक्षा पार पडली. शेकडो विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली.

गोंदिया : लोकमत व बालविकास मंच पेस आयआयटी एन्ड मेडीकल यांच्या संयुक्तवतीने रविवारी (ता.१३) येथील एस.एस.गर्ल्स कॉलेजमध्ये टॅलेन्ट सर्च परीक्षा पार पडली. शेकडो विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली. वर्ग ८, ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या या परिक्षेत बोर्डनिहाय स्वतंत्र प्रश्नपत्रीका देण्यात आली होती. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी असल्याने एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी अनुभवला. यात शहरातील गोंदिया पब्लिक स्कूल, चंचलबेन हरिहरभाई पटेल हायस्कूल, शारदा कॉन्व्हेंट, सेंट झेवियर, राजस्थानी कन्या विद्यालय, एस.एस.गर्ल्स हायस्कूल, जे.एम. हायस्कूल, गुजराती स्कूल, साकेत पब्लिक स्कूल, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल, गणेशन हायस्कूल, संस्कार कॉन्व्हेंट, विवेक मंदिर, सुकन्या हायस्कूल काटी येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सदर परीक्षा वैकल्पीक तसेच ऋणात्मक गुण पद्धतीची असल्याने विद्यार्थ्यांनीही तेवढ्याच जाचक पद्धतीने प्रश्न सोडविले. स्पर्धा युगात आपण ही कसे या युगात सामोरे व्हायचे याची तयारी सुद्धा टॅलेन्ट सर्च परीक्षेच्या माध्यमाने पाहता आली आहे. (शहर प्रतिनिधी)