शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

पूरपीडितांसाठी शिवणीवासी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनेवरून आमगाव तालुक्यातील ग्राम शिवणी येथील शेतकऱ्यांनी तणस व ८०० रूपये वाहतूक खर्च स्वखर्चातून गोळा केले होते. परंतु जिल्हा परिषदेने तणसाचा तो ट्रक भरल्यामुळे पाठवून दिला होता. परिणामी शिवणी येथील शेतकऱ्यांनी पाठविलेला जनावरांचा चारा पूरपिडीत भागातील जनावरांसाठी जाऊ शकला नाही.

ठळक मुद्देजनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार : यशोदा व उडान संस्थेकडे सोपविला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कचिरचाळबांध : यंदा पावसाने राज्यात थैमान घातले. पावसामुळे नाशिक, कोल्हापूर व गडचिरोली जिल्ह्यातील जीवनमान अस्ताव्यस्त झाले. अनेक कुटंब उघड्यावर आले. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला. ही बाब लक्षात घेत जनावरांच्या चाºयासाठी ग्राम शिवणी येथील शेतकºयांनी एक हजार ४८५ रूपये स्वखर्चातून गोळा करून दिले. सदर निधी मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यासाठी पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडान बहुउद्देशिय विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविला.महाराष्ट्रातील पूरपिडीतांसाठी ठिकठिकाणाहून मदत करण्यात आली. परंतु जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली म्हणून जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यातून गोळा करण्यात आलेला चारा (तणस) यापूर्वी पाठविण्यात आला.जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनेवरून आमगाव तालुक्यातील ग्राम शिवणी येथील शेतकऱ्यांनी तणस व ८०० रूपये वाहतूक खर्च स्वखर्चातून गोळा केले होते. परंतु जिल्हा परिषदेने तणसाचा तो ट्रक भरल्यामुळे पाठवून दिला होता. परिणामी शिवणी येथील शेतकऱ्यांनी पाठविलेला जनावरांचा चारा पूरपिडीत भागातील जनावरांसाठी जाऊ शकला नाही.त्या चाºयाला विक्री करून आलेले पैसे व शेतकºयांनी वाहतूक खर्च म्हणून जमा केलेले ८०० रूपये असे एकूण एक हजार ४८५ रूपये एकत्र झाले. अशातच १२ सप्टेंबर रोजी पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडान बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे आमगावात मदत रॅली काढण्यात आली. त्या रॅलीची माहिती शिवणीवासीयांना मिळताच त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याजवळ पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी गोळा केलेले एक हजार ४८५ रूपये त्यांच्या दिले. उडान व यशोदा संस्थेने गोळा केलेले व शिवणीवासीयांनी जमा केलेले ते पैसे मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत.जनावरांच्या चाऱ्यासाठी शिवणी येथील माजी तंटामुक्त अध्यक्ष जी.के. हत्तीमारे, अशोक गायधने, भक्तराज मटाले, विठोबा मटाले, अमृतला मटाले, महेंद्र मटाले, छोटेलाल रहांगडाले, कृष्णगोपाल भिमटे, निलकंठ भुते, राधेश्याम हत्तीमारे, शामकुमार मेंढे, शंकर मेंढे, धनराज भांडारकर, ओमप्रकाश मटाले, धनलाल मटाले, देवदास मटाले, पोलीस पाटील ओमप्रकाश हत्तीमारे, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेंद्र पटले यांनी पुढाकार घेतला होता.

टॅग्स :floodपूर