शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईनमुळे अडले शिक्षकांचे वेतन

By admin | Updated: December 16, 2014 22:56 IST

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने अध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम यांनी गोंदिया तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला व्हावे याकरीता अधिकारी वर्गांना निवेदन

गोंदिया : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने अध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम यांनी गोंदिया तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला व्हावे याकरीता अधिकारी वर्गांना निवेदन दिले. तसेच चर्चासुद्धा केली. परंतू शिक्षकांचे वेतन अजूनही सुरळीत सुरू झालेले नाही.
आॅनलाईन वेतन प्रणाली एप्रिल २०१४ पासून सुरु झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत वेतन प्रणाली एप्रिल २०१४ पासून सुरु झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत वेतन २० ते २५ दिवस उशिरा होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना सोसायटी कर्ज व बँक कर्ज रक्कमेवरील व्याज अतिरिक्त भरण्याचा भुर्दंड पडत असतो. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असतो. नोव्हेंबर २०१४ चे वेतन आजपर्यंत झाले नाही. आॅनलाईन वेतनाच्या नावार ९ महिन्यापासून शिक्षकांचे ेवेतन खुप विलंबाने होत आहे.
जि.प. शिक्षक विभागामुळे वेतन विलंबाने होत आहेत. शिक्षक विभागातील वेतन प्रणालित कर्मचारी शिक्षकांच्या वेतनाची काळजी होत नाही. शिक्षक संघाचे पदाधिकारी भेटण्यास गेले तर कार्यालयात उपलब्ध राहत नाही. वेतनाच्या अडचणी आहेत. त्यासुद्धा सांगत नाही. जि.प. शिक्षण विभाग वेतन प्रणालीमध्ये शिक्षकांचे विविध रजेचे बिल अडून पडलेले आहे. ते सुद्धा काढण्यात दिरंगाई होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार आॅनलाईन वेतन प्रणाली मध्ये शिक्षकाचे वेतन महिन्याच्या १ तारखेला द्यावे, अशी सूचना देखील आहे. त्याची अंमलबजावणी केव्हा होईल हे सांगत येत नाही. ललीता राऊत गिरोला या शिक्षिकेची प्रस्तुती रजा दोन वर्षापासून मंजूर झालेली नाही. सदर शिक्षिकेची रजेची फाईल जि.प. शिक्षण विभाग कर्मचारी लहान लहान कारणासाठी अडवून ठेवलेली आहे. उच्च परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकाचे परवानगी सुद्धा अडलेल्या आहेत.
शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम, गणेश चुटे, एम.आर. बोपचे, चंद्रशेखर दमाहे, अयुब खान, विनोद सूर्यवंशी यु.एन. उपवंशी यासाठी प्रयत्नशील आहेत.