रस्त्याचे खोदकाम

By Admin | Updated: May 10, 2014 00:36 IST2014-05-10T00:36:55+5:302014-05-10T00:36:55+5:30

शहरातील नेहरू चौक येथे वाढीव पाणीपुरवठा पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे रविवारपासून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Road masonry | रस्त्याचे खोदकाम

रस्त्याचे खोदकाम

रस्त्याचे खोदकाम : शहरातील नेहरू चौक येथे वाढीव पाणीपुरवठा पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे रविवारपासून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नुकतेच बाजार भागात पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र अद्याप त्या रस्त्यांची दुरूस्ती झाली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आजही तोच प्रकार बघावयास मिळत आहे.
 

Web Title: Road masonry