शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांनी जाळले सुधारित बिल

By admin | Updated: April 23, 2017 01:49 IST

आॅल इंडिया बार कौन्सिल तर्फे १९६१ मध्ये भारतीय विधी आयोगाद्वारे तयार करण्यात आलेल्या कायद्यात दुरुस्ती करून विदेशी वकिलांना कुठलीही अडसर.....

कामबंद आंदोलन : वकिली ग्राहक संरक्षणात येण्याचा धसका गोंदिया : आॅल इंडिया बार कौन्सिल तर्फे १९६१ मध्ये भारतीय विधी आयोगाद्वारे तयार करण्यात आलेल्या कायद्यात दुरुस्ती करून विदेशी वकिलांना कुठलीही अडसर न होता वकिली करण्याची शिफारस या सुधारित विधेयकात असल्याने या बिलाचा तीव्र विरोध करून वकिलांनी काम बंद आंदोलन सुरू केले. तसेच या विधेयकाच्या मसुद्याची होळी केली. भारतीय विधी आयोगाने २३ मार्च २०१६ ला सुधारणा विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे ठेवले. याचा विरोध म्हणून शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. गोंदिया जिल्हा बार असोसिएशन काम बंद आंदोलन करून या बिलाची होळी केली. भारतीय वकील विदेशात वकीली करायला गेले तर त्यांना तेथील कायद्याची परीक्षा किंवा वकालत करु शकत नाही. वकीलांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत आणण्यात येत आहेत. यामुळे वकील व विरोधी पक्षाचा वकील याच्यात वाद झाल्यास २ लाख रुपयेपर्यंत दंड व तपासणीत निलंबित करण्याचा प्रस्ताव या बिलात आहे. या बिलाचा होळी जाळून तीव्र विरोध केला. या बिलाला संसदेत मंजुरी देऊ नये असे निवेदन प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व कायदामंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आंदोलनात जिल्हा बार असोसिएशनचे अ‍ॅड. टी.बी.कटरे, सचिव आर.जी.राय, सपन दास, ओमप्रकाश मेठी, विणा बाजपेई, अलका बोकडे, सचिन बंसोड, आदीत्य महादुले, बसंत चुटे, आरती, भगत, निना दुबे, विकास कराडे, कृष्ण चौरसिया, आशा डोंगरे, प्रमोद फुंडे, गिरीश बापट, संदीप जैन, क्रिष्णा पारधी, अनिता कोचाडे, विनोद जानी, दुबे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)