शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पांगोली वाचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: March 11, 2016 02:25 IST

पांगोली नदीची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी संस्था गोंदिया शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे

गोंदिया : पांगोली नदीची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी संस्था गोंदिया शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मंगळवार (दि.८) रोजी सदर संस्थेच्या वतीने पांगोली नदीची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विलास ठाकरे यांनी स्वीकारले. तसेच मुख्यमंत्री, जलसिंचन मंत्री व सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री बडोले यांनासुद्धा निवेदन पाठविण्यात आले. यापूर्वी सदर संस्थेच्या वतीने ३ मार्च २०१५ रोजीसुद्धा निवेदन देण्यात आले होते. तसेच लवकरच जि.प. अध्यक्ष, जिल्ह्यातील आमदार व खासदार यांनाही निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात संस्था सचिव तिर्थराज उके, शेखर वाढवे, संदेश भालाधरे, राकेश टेंभरे, भागवत मेश्राम, रॉबिन भवरजार, प्रल्हाद बनोटे, धर्मराज लिल्हारे, राजेंद्र मानकर, डिंपल उके तसेच शेतकरी व नागरिक उपस्थित होते. सदर अभियानासाठी संस्था सचिव तिर्थराज उके, अध्यक्ष जैयवंता उके, डिंपल उके, दिनेश फरकुंडे, दिनेश फरकुंडे, गोपाल बनकर, मिठेश्वर नागरिकर, भोजू राऊत, उमेश मेश्राम, संजय कावळे, देवराम मानकर, रघुनाथ मेश्राम, टेकचंद लाडे, हुमराज बावणकर, मुकेश उके, संदेश भालाधरे, राकेश टेंभरे, भागवत मेश्राम आदी सक्रीय कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)