शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने वाळलेल्या पऱ्ह्यांना मिळाली संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

२३ जून उजाळला तरी जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस होईल या आशेने धानाची धूळ पेरणी केली होती. मात्र जवळपास पंधरा ते सोळा दिवस पाऊस न झाल्याने धानाचे पऱ्हे देखील वाळत चालले होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची पाळी येण्याची शक्यता वर्तविली जात होती.

ठळक मुद्देसरासरी २९.११ मिमी पावसाची नोंद : शेतकऱ्यांना दिलास

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने सोमवारी (दि.२२) दिवसभर पावसाने हजेरी लावली. दिवसभर झालेल्या पावसामुळे वाळलेल्या धानाच्या पऱ्ह्यांना नव संजीवनी मिळाली.पावसाअभावी चिंतातूर असलेल्या शेतकऱ्यांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.२३ जून उजाळला तरी जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस होईल या आशेने धानाची धूळ पेरणी केली होती. मात्र जवळपास पंधरा ते सोळा दिवस पाऊस न झाल्याने धानाचे पऱ्हे देखील वाळत चालले होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची पाळी येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्ह्यात सरासरी २९.११ मीमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ५१.३६ मीमी पाऊस गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात ४८.६३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर गोंदिया २२.५७ मीमी, तिरोडा २६.७६ मीमी, अर्जुनी मोरगाव १३.५६, देवरी १८ मीमी, सालेकसा ३९.८७ मीमी, सडक अर्जुनी १२.१३ मीमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात मध्यल्या काळात पावसाचा खंड पडल्याने पावसाची तूट कायम असून ती भरुन निघण्यासाठी जिल्हावासीयांना दमदार पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव,बोड्या अद्यापही कोरड्या असल्याचे चित्र आहे. मात्र सोमवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धान पेरणीच्या कामाला काहीसा वेग येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती