रेल्वे बोगद्यातून :

By Admin | Updated: November 24, 2015 02:20 IST2015-11-24T02:20:44+5:302015-11-24T02:20:44+5:30

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील दर्रेकसाजवळील हाजराफॉल पहाड खोदून इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आलेला

From the railway tunnel: | रेल्वे बोगद्यातून :

रेल्वे बोगद्यातून :

रेल्वे बोगद्यातून : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील दर्रेकसाजवळील हाजराफॉल पहाड खोदून इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आलेला हा बोगदा आजही धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात त्यावेळी हा बोगदा जवळून बघण्याचा मोह त्यांना आवरत नाही.

Web Title: From the railway tunnel: