शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी साहित्य कलावंतांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST

गोरेगाव : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य गोंदिया वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री ...

गोरेगाव : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य गोंदिया वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तहसीलदार सचिन गोस्वामी यांना दिलेल्या निवेदनातून वारकरी साहित्य परिषदेने केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनातून देशात कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने समाजातील सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याचा फटका वारकरी साहित्य कलावंतांना बसला. वारकरी संप्रदायातील लोक समाजात धार्मिक उपक्रम अखंड हरिनाम, सप्ताह, पारायण, सोहळे प्रदीर्घ काळापासून बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे कीर्तनकार, प्रवणकार, गायक, वादक, टाळकरी, या सर्व कलावंतांना या संकटाच्या काळात आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. साहित्य परिषदेचे हभप काशीनाथ भेंडारकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. लक्ष्मण भगत, माजी सभापती विश्वजीत डोंगरे, हभप राधेशाम पटले गोवारीटोला, केशवराव टेकाम, छगनलाल बोपचे, पंढरी कटरे, ताणनबाई रहांगडाले, टिकाराम आसोले, नारायण भिमटे, भोजराज डुंभरे, बाबुलाल रहांगडाले, बशीराम कावळे, पुस्तकला रहांगडाले, स्वामी यशेसरानंद सरस्वती, प्रितीलाल पटले ,घनश्याम टेभुर्नीकर, नेतराम बिसेन, मनोहर कटरे यांचा समावेश होता.