शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कॅँडलमार्च काढून नोंदविला निषेध

By admin | Updated: March 11, 2016 02:21 IST

एक्साईज ड्युटी मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सराफा व्यवसायीकांच्या बेमुदत बंद अंतर्गत येथील सराफा असोसिएशनच्यावतीने

सराफा व्यवसायी उतरले रस्त्यावर : व्यवसायिकांचा बेमुदत बंद गोंदिया : एक्साईज ड्युटी मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सराफा व्यवसायीकांच्या बेमुदत बंद अंतर्गत येथील सराफा असोसिएशनच्यावतीने बुधवारी (दि.९) शहरात कँडलमार्च काढण्यात आले. यामाध्यातून सराफा व्यवसायीकांनी आपला शासनाप्रती आपला निषेध नोंदविला. तसेच सराफा व्यवसायीकांना गांधीगिरीचा मार्ग अवलंबत दुर्गा चौकात पुन्हा चहानाश्त्याची दुकान सुरू केली. वित्तमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर १ टक्के एक्साईज ट्युटी लावली आहे. करिता शासनाने लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी देशपातळीवर सराफा व्यवसायीकांनी बंद पुकारला आहे. अगोदर २, ३ व ४ मार्च पर्यंत असलेल्या या बंदला ७ मार्च पर्यंत वाढविण्यात आले होते. यादरम्यान महाराष्ट्र राज्य सराफा असोसिशएनची शासनासोबत चर्चा सुरू होती. मात्र सराफा व्यवसायीकांच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने बेमुदत बंद पुकारण्यात आला. या दरम्यान मात्र येथील सराफा असोसिशएनच्यावतीने गुरूवारी (दि.९) सायंकाळी शहरात कँडलमार्च काढण्यात आला होता. दुर्गा मंदिरातून काढण्यात आलेल हा कँडलमार्च बाजारभागातून निघाला. कँडलमार्चचा माध्यमातून सराफा व्यवसायीकांनी आपला शासनाप्रती आपला निषेध नोंदविला. सराफा व्यवसायीकांच्या या बंदमुळे सामान्य नागरिकांची मात्र फसगत होत आहे. (शहर प्रतिनिधी)