रबीच्या धानाची दुर्दशा :

By Admin | Updated: May 27, 2014 00:55 IST2014-05-27T00:55:42+5:302014-05-27T00:55:42+5:30

रविवारी सायंकाळी जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेला रबी हंगामातील धान या पावसात सापडला. पावसाचे पाणी बांध्यात साचल्याने हा धानही त्यात ओला झाला.

Plight of Rabi Pulse: | रबीच्या धानाची दुर्दशा :

रबीच्या धानाची दुर्दशा :

 रविवारी सायंकाळी जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेला रबी हंगामातील धान या पावसात सापडला. पावसाचे पाणी बांध्यात साचल्याने हा धानही त्यात ओला झाला. साखरीटोला, हेटीटोला भागात अनेक शेतकर्‍यांचे यामुळे नुकसान झाले.

Web Title: Plight of Rabi Pulse: