शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पिकअपची दुचाकीला धडक : ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १२३९ हे गोंदियाहून कोहमाराकडे जात होते. तर दुचाकी स्वार एमएच ३५ बीएल ४०१५ या दुचाकीने गांगलवाडीकडून गोंदियाकडे येत होते. दरम्यान दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात दुचाकी स्वार तिन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देखजरीजवळील घटना : मृतांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवर स्वार असलेल्या तीन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खजरीजवळ घडली. किशोर नीलकंठ पगाडे (वय २०), अंकुश माणिक खारकर (वय २२) गांगलवाडी, सत्यम आत्माराम बनकर (वय २२) रा.गोगाव, ता. ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १२३९ हे गोंदियाहून कोहमाराकडे जात होते. तर दुचाकी स्वार एमएच ३५ बीएल ४०१५ या दुचाकीने गांगलवाडीकडून गोंदियाकडे येत होते. दरम्यान दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात दुचाकी स्वार तिन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान रस्त्यालगत शेतामध्ये काम करीत असलेले मजूर अपघाताग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले. मात्र दुचाकीस्वार तिन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा करुन गुन्हा नोंद केला.

टॅग्स :Accidentअपघात