शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

रविप्रसादच्या मारेकऱ्यांना २२ पर्यंत पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST

या प्रकरणात श्याम ऊर्फ पीटी रमेश चाचेरे (३२) रा. पोस्मन चौक सरस्वती शाळेजवळ गोंदिया, शुभम गोपाल चव्हाण ऊर्फ परदेशी ...

या प्रकरणात श्याम ऊर्फ पीटी रमेश चाचेरे (३२) रा. पोस्मन चौक सरस्वती शाळेजवळ गोंदिया, शुभम गोपाल चव्हाण ऊर्फ परदेशी (२९) रा. गौशाला वॉर्ड गोंदिया, शाहरुख रज्जाक शेख (२३) रा. मदिना मस्जिदीमागे गौतमनगर गोंदिया व प्रशांत ऊर्फ छोटा कालू मातादीन ज्ञानेश्वर भालेराव (४०) या चौघांवर रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२,.३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चारही आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ क्रमांक एमएच १४-वाय ७७७७ वाहन व हत्यार जप्त करण्यात आले आहे. या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खर्रा पहाडीजवळून अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश बनसाेडे, रामनगरचे ठाणेदार प्रमोद घोंगे, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, सहाय्यक फौजदार लिलेंद्र बैस, गोपाल कापगते, हवालदार अर्जुन कावळे, राजेंद्र मिश्रा, राजेश बढे, भूवनलाल देशमुख, कृपाण, कोडापे, तुरकर, रियाज शेख, संदीप वंजारी व इतरांनी केली आहे.