याबाबत ‘लोकमत’ने १८ सप्टेंबर रोजी ‘कोट्यवधींचे ऑटो टिप्पर धूळखात’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित करून हा प्रकार पुढे आणला होता. या बातमीची दखल घेत नगर परिषदेने त्याचदिवशी निविदा उघडली. मात्र काही तांत्रीक अडचण आल्याने १९ तारखेला दरपत्रक उघडण्यात आले. ...
मद्यप्राशन करतांना ग्यानिरामने आपली बॅग चोरीला गेली ती शोधू असे जलीलला सांगितले. परंतु त्यांची बॅग चोरी झाली तेव्हा जलील त्याच ठिकाणी उपस्थित होता. म्हणून त्याची बॅग कुणी चोरून नेली याची माहिती त्याला होती. तरी बॅग शोधण्याचा ढोंग जलील करू लागला. बॅग ...
एकदाच वापरात येत असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंवर राज्यात बंदी लावण्यात आली आहे. मात्र प्लास्टीक वस्तंूचा वापर सुरूच असून त्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती ...
जे तलाव ओव्हरफ्लो झाले त्यात मध्यम प्रकल्पाचे बोदलकसा, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी यांचा समावेश आहे. मध्यम प्रकल्पाचे एकूण ९ तलाव आहेत. यातील चार तलाव ओव्हरफ्लो झाले. लघु प्रकल्पाचे २२ तलाव आहेत. यात डोंगरगाव, मोगरा, नवेगावबांध, पांगडी, राजोली, सोनेग ...
इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये मदत करावी लागते. अशा कुटुंबातील मुले नियमतिपणे शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्या ...
गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर राम लंके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. परंतु आता शासनाकडून उपविभागीय अधिकारी म्हणून नागपूरचे उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) यांची नियुक्ती करण्यात ...
५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून करण्यात आले व ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय संप पुकारण्यात आला होता. याची दखल घेत शासनाने मागण्यावर सकारात्मक निर्णय घेत निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय घेतला असून आचारसंहितेच्या अगोदर शासनादेश काढण्याचे आश्वासन दिले आ ...
बैठकीला शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, जिल्हा लेखा व वित्त अधिकारी मसराम, उपशिक्षणाधिकारी रामटेके, शिक्षण विभाग अधीक्षक जनबंधू उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक समितीने सहाव्या वेतन आयोगाच्या जीपीएफ मध्ये जमा झालेल्या ५ हप्त्यांच्या कपातीची स्वतंत्र पाव ...
कर्करोगासारखा असाध्य रोग हा तंबाखूपासून जडतो. तरीही टाईमपासच्या नावावर तंबाखूचे लागलेले व्यसन व्यक्तीला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडते. तरीही जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या लाखावर आहे. येणारी पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठी नागपूर विभागीय आयुक् ...
पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन ज ...