जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते.यंदा शासनाने धानाला १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने धानाला प्रती क्विंटल ५०० बोनस आणि ...
जिल्हा परिषदेच्या दैनदिन कामाला शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजतापासून सुरूवात झाली. सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जि.प.मध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबु ...
काही दिवसांपूर्वी पर्यावरण तज्ज्ञांनी वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम विदर्भातील तीन जिल्ह्यांवर होत असल्याचे सांगितले होते. तसेच या मागील कारणे देखील सांगितली होती. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये सुध्दा चिंतेचे वातावरण होते. मात्र इंडियाज स्टेट फॉरे ...
मालमत्ता कर वसुलीच्या कामात नगर परिषद सुरूवातपासूनच मागे राहिलेली असल्याचे दिसत आहे.बड्या लोकांचा दबाव तर कधी राजकारण्यांची अडसर येत असल्याने मालमत्ता कर वसुली रखडत गेली व आज मागणीपेक्षा थकबाकी जास्त अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गौतम बॅनजी यांचे शुक्रवारी विशेष रेल्वे गाडीने गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या वेळी स्थानकावर त्यांचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वागत केले. बॅनर्जी हे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा पोहचल्य ...
संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोला यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या हाजराफॉल येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविल्या जातात. त्यांच्या सुरक्षेसंबंधी सुध्दा दक्षता घेतली जाते. यासाठी हाजराफॉल परिसरात प्रवेशद् ...
परिसरात शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने शेती आजघडीला परवडत नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्जुनी-मोरगाव अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून शेतकरीबांधवाना वेळोवेळी मार्गदर्श ...
या शिबिरात एकूण १४ रुग्णांवर शल्यक्रिया करण्यात आल्या.यात एका एचआयव्ही बाधित रुग्णाचा समावेश होता. तो शल्यक्रि येसाठी आल्यानंतर त्याच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात एचआयव्ही बाधित असल्याचे दिसून आले नाही. मात्र मधुमेह असल्याचे निष्पन्न झाल ...
सध्या खरीप हंगामातील धानाची खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन सुरू आहे. ४ नोव्हेबरपासून खरेदीला सुरूवात झाली. मार्केटिंग फेडरेशनच्या एकूण ६६ धान खरेदी केंद्रावरुन आत्तापर्यत १४ लाख २१ हजार ६५३ क्विंट ...