संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. ...
गोंदिया तालुक्याच्या आसोली येथील शेतात प्रदीप उर्फ मोटू गणवीर (२६) व शिवन चंद्रभान गणवीर (५०) दोन्ही रा. आसोली हे मोहफुलापासून दारू गाळत असताना पोलिसांनी धाड घातली. यात शिवम हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर प्रदीप उर्फ मोटू गणवीरला अटक करण्यात आल ...
गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्य ...
शहराच्या बापुजी की कुटिया बिअर बारमध्ये एकजण विनाकारण फिरताना आढळले. त्याच्यावर पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कामधेनू होंडा शोरूमच्यासमोर विनाकारण फिरत असतान ...
दिल्ली निजामुद्दीन येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात हाय अर्लट देण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली निजामु ...
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास महागाव सिरोली परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० ते २५ मिनिटे वादळी वाºयासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तर काही घरावर झाडांची पडझड झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील ...
देश आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठीच देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर नागरिकांनी या कालावधी घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदी व जमावबंदीसारखे कायदे लागू करण ...
कोरोनाचा कहर देशात दिवसेंदिवस वाढत असल्याने रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘सोशल डिस्टंन्सिंग’ हाच एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच अवघ्या देश ...
इयत्ता व विषयानुसार दररोज २० प्रश्न गुगल फार्ममध्ये तयार करून बांते व उके यांच्याकडे सादर केले जातील. यासाठी प्रत्येकाला आपापल्या ईमेलचा वापर करावा लागेल.दिलेल्या इयत्ताची पुस्तके नसल्यास ई-बालभारतीमधून डाऊनलोड ककरावेत. प्रश्नावलीमधील सर्वच प्रश्न अभ ...
दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर हायअर्लट करण्यात आले असून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. या कार्य ...