कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने रोग प्रतिकार क्षमता वाढविणे देखील गरजेचे आहे. लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असलेले प्रसारमाध्यम प्रतिनिधी हे व ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ महिने लोटूनही बोनस मिळालेला नाही. त्यात आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांची हाती पैसा नसल्याने त्यांची चिंता वाढली असून बोनस खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्याठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे मागील ३३ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध् ...
हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले होते.२५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत काही किराणा व्यावसायीकांनी अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची विक्री करुन चांदी करुन घेतली. त्यानंतर आता मिठाची टंचाई निर्माण होणार आहे, त्यामुळे मीठ मिळण ...
नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण प ...
गोंदिया येथील एक तरुण आपल्या मित्रांसह थायलंड येथे पर्यटनासाठी गेला होता. तो १७ मार्चला रायपूर मार्गे गोंदियाला परतला. मात्र त्याच्यासोबत गेलेले राजनांदगाव येथील दोन मित्र कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे २५ मार्चला जिल्हा आरोग्य विभागाने त्याला येथी ...
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णया विरोधात संघटनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून बुद्ध जयंतीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या दारू विक्री सुरू करण्याच्या निर्णयाच्या चुकीच्या पध्दतीचा स ...
कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण देशाचे अर्थचक्र थांबले आहे. मागील जवळपास दोन महिन्यापासून लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहे. याचा सर्वाधिक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. राज्य सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांवर सुध्दा कोरोना ...
कोरोनाच्या पार्श्वभू्मीवर मागील दीड महिन्यांपासून देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यामुळे उद्योगधंदे बंद झाले आहे. त्यात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड आली आहे. तर ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने लहान-सहान व्यवसाय करून आपला उदरनिर् ...