२६ मार्चला गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण बरा होवून एप्रिल महिन्यात घरी परतला. तब्बल ३८ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात आणि जिल्ह्यात अडकून असलेल्या मजूर ...
यंदा खरीप हंगामाला सुरूवात झाली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ३५.२७ टक्के पीक कर्जाचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ...
मंगळवारी गोंदिया येथील कोविड केअर सेंटरमधील एकाच कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. बुधवारी तो सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने त्याला कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. ...
विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला. ...
शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या निकालात काढण्यात याव्या यासाठी अनेकदा चर्चा करण्यात आली. मात्र अद्यापही त्या मार्गी लावण्यात आल्या नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष व्याप्त आहे. शिक्षकांचे वेतन १ तारेखला देण्यात यावे असे शासनाचे धोरण असताना व संघटनेच ...
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून सरासरी १३२७ मीमी.पाऊस पडतो. एवढा पाऊस हा धानपिकांसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. तर ६ हजार ४४ हेक्टरवर तूर, १२०४ हेक्टर तीळ, १८२८ हेक्टर ...
या रुग्णाला सुध्दा बुधवारी सुटी देण्यात येणार असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. तब्बल ३९ दिवस ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे रोजी मुंबई आणि पुण्याहून आलेल्या रुग्णांमुळे ...
प्रत्येक ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा करण्यासाठी म्हणून शासनाकडून १४ वित्त आयोगाचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करताना मानव विकासाच्या कामांचे नियोजन केले जाते. केंद्रीय आयोगाच्या निर्देशानुसार हा पैसा खर्च केला जातो. आमच गाव आपला विकास पिण्याचे पाण ...
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असून बहुतांश व्यवहार आज ऑनलाईन केले जात आहेत. कॉम्प्युटर व मोबाईलवर एक क्लीक करून दैनंदिन व्यवहार केले जात आहेत. विशेष म्हणजे, बँकेचे कामकाज व पैशांची देवाण-घेवाण सुद्धा ऑनलाईन होत असून हा पर्याय अगदी सुलभ व सुरक्षित असल्या ...